लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के
मळवली दि. 5 (प्रतिनिधी) येथील संपर्क संस्थेचे लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज भाजे मळवली, ता.मावळ,जिल्हा पुणे चा इयत्ता 12 वी च्या 100% लागला असून निकालाची परंपरा कायम राखली आहे. शाखा निहाय निकाल पुढीलप्रमाणे, वाणिज्य शाखा निकाल प्रथम क्र. 1) कु.कृष्णा साखळे - 79.00% व 2) कु.खूशबू केदारी - 79.00%, द्वितीय क्र-कु.शिबा खान - 72.50 ,तृतीय क्र-1) कु.पुर्वा सय्यद - 70.83% व 2) कु.रियया भगत - 70.83% कला शाखा निकाल प्रथम क्र-कु.रवी गायकवाड - 74.80% द्वितीय क्र-कु.मुस्कान चौधरी - 71.83% तृतीय क्र-कु.स्मीता शिवेकर - 68.17% विज्...
Comments
Post a Comment