पुष्पा आनंदराव पाटील उर्फ पुष्पा अमित थोरात यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पी.एच.डी पदवी जाहीर

पुणे दि. 14 (प्रतिनिधी) पुष्पा आनंदराव पाटील उर्फ पुष्पा अमित थोरात यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पी.एच.डी पदवी  जाहीर झाली . इंटरडिसिप्लिनरी स्टडीज या विद्याशाखेअंतर्गत आपला शोधप्रबंध ' डेवलपमेन्ट ऑफ सेल्फ असेसमेंट रुब्रिक फॉर लाईफ स्किल्स अमंग अडोलेसंटस्' या विषयामध्ये सादर केला. त्यांना अरिहंत कॉलेज ऑफ एज्युकेशन च्या प्राचार्या डॉ. सुजाता आडमुठे यांनी मार्गदर्शन केले.एच.जी.एम आझम कॉलेज ऑफ एज्युकेशन,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या संशोधन केंद्रातून त्यांनी आपली विद्या वाचस्पती पदवी पूर्ण केली.एच.जी.एम.आझम कॉलेज ऑफ एज्युकेशन मधे त्या १८ वर्षांपासून सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

Comments

Popular posts from this blog

व्ही .पी. एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नोलॉजी, लोणावळा महाविद्यालयामध्ये तीन दिवसांसाठी “सॉफ्ट स्किल प्रोग्राम” चे यशस्वी आयोजन

अध्यापक महाविद्यालयात प्रथम वर्ष बी. एड. आणि एम. एड. ‘स्वागत समारंभ’ संपन्न

कृष्णराव भेगडे फार्मसीला शैक्षणिक कामगिरीसाठी उत्कृष्ट दर्जा