युवा मित्र सुरज पारगे यांचे निधन

तळेगाव स्टेशन दि ६ (वार्ताहर) तळेगाव दाभाडे येथील सुरज तुकाराम पारगे यांचे नुकतेच वयाच्या २८ व्या वर्षी अकाली दुःख निधन झाले. सुरज हा बी. ई. मेकॅनिकल इंजिनिअर होता. त्याच्या पश्चात तीन अविवाहित उच्च शिक्षित भगिणी, आई, वडील, तसेच चुलत भाऊ असा मोठा परिवार आहे. पुणे महानगर पालिकेचे सेवा निवृत्त कार्यालयीन अधिक्षक तुकाराम दामोदर पारगे यांचे चिरंजीव तर तळेगाव दाभाडे नगर परिषद चे माजी उप सभापती पंढरीनाथ दामोदर पारगे यांचे पुतने तर राहुल पंढरीनाथ पारगे यांचे बंधू होते.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश