राधाबाई भांगरे यांचे वृद्धापकाळाने निधन

 


कान्हे दि. १३ (प्रतिनिधी) येथील श्रीमती राधाबाई किसनराव भांगरे (वय-८४) यांचे वृद्धापकाळाने शुक्रवार दि. ०५/०७/२०२४ रोजी निधन झाले.

त्यांचा दशक्रिया दिनांक १४/०७/२०२४ रोजी कान्हे येथे होणार आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगी, तीन सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. मावळ तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष मनोज भांगरे व आदर्श शिक्षक सागर भांगरे यांच्या त्या चुलती होत.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश