व्ही.पी. एस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी चार विद्यार्थ्यांचे कॅम्पस सिलेक्शन


लोणावळा दि. १४ (प्रतिनिधी) लोणावळा येथील विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी. एस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी मधून कॉम्पुटर इंजिनिअरिंग या शाखेतील विद्यार्थी ऋषिकेश संजय केंगर, मीनल देशमुख, गायत्री देशपांडे, नेहा संतोष घुले या BE Computer Final year च्या विध्यर्थ्याचे  Qspiders  या कंपनीमध्ये सिलेक्शन झाले आहे . त्याबददल त्यांचे कौतुक संस्थेच्या अध्यक्षा डॉ. मृणालिनी गरवारे, कार्यवाहक डॉ. सतीश गवळी, सहकार्यवाहक श्री. विजय भुरके, नियामक मंडळाचे सभासद श्री. भगवान आंबेकर, अँड. संदीप अगरवाल, श्री नितीन गरवारे, श्री स्वप्निल गवळी तसेच सर्व सभासदांनी केले. त्यांच्या पुढील वाटचालीस कॉलेजचे प्राचार्य डॉ. मानव अ. ठाकूर, प्रो. सुनिल परगे (TPO), डॉ. हरीश हरसूरकर (Mech HOD)  , प्रो.हुसेन शेख (FE HOD) , प्रो. सोनी राघो (Computer HOD) यांनी शुभेच्छा दिल्या.

बातमी व जाहिरात संपर्क 
डॉ. संदीप गाडेकर 
संपादक 
मोबाईल नंबर 820 818 50 37

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश