जिल्हा परिषद च्या शाळेतील मुलांनी विविध वेशभूषा धारण करून साजरा केला स्वातंत्र्य दिन



तळेगाव दाभाडे दि. 15 (प्रतिनिधी) 
वारंगवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या वेशभूषा धारण करून ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला याप्रसंगी गावांमधून प्रभात फेरी काढण्यात आली.
सदर वेशभूषा साठी शाळेतील शिक्षकांनी मार्गदर्शन केले याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य तसेच ग्रामपंचायत सर्व सदस्य व ग्रामस्थ व महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते, स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.

बातमी व जाहिरात संपर्क 

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मोबाईल नंबर 820 818 50 37


Comments

Popular posts from this blog

व्ही .पी. एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नोलॉजी, लोणावळा महाविद्यालयामध्ये तीन दिवसांसाठी “सॉफ्ट स्किल प्रोग्राम” चे यशस्वी आयोजन

अध्यापक महाविद्यालयात प्रथम वर्ष बी. एड. आणि एम. एड. ‘स्वागत समारंभ’ संपन्न

कृष्णराव भेगडे फार्मसीला शैक्षणिक कामगिरीसाठी उत्कृष्ट दर्जा