टी. जे. कॉलेज आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन पंतप्रधानाच्या हस्ते होणार

 

पुणे दि. १५ (प्रतिनिधी) टी.जे. कॉलेज आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन 20 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी ११ वाजता  मा. प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचे शुभहस्ते ऑनलाइन करण्यात येत आहे.

यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी  मा.श्री मंगल प्रभात लोढा, मंत्री, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता, हे उपस्थीत राहणार आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र व  भविष्यातील रोजगार संधी यामध्ये आपली भूमिका यावर मार्गदर्शन होईल अशी माहिती खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी दिली. यावेळी प्राचार्य संजय चाकणे तसेच आनंद छाजेड आणि शितल रणधीर हे यावेळी उपस्थित होते. 

या कार्यक्रमासाठी कौशल्य विकास विद्यार्थी , पालक , सामाजिक कार्यकर्ते, लोक प्रतीनिधी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन खडकी शिक्षण संस्थेमार्फत करण्यात आले.

जाहिरात आणि बातमीसाठी संपर्क 

डॉ. संदीप गाडेकर 

संपादक
मोबाईल 820 818 50 37

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश