कृष्णकुमार गोयल यांची डॉ. संजय चाकणे यांनी घेतलेली मुलाखत

 दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील हॅलो_सह्याद्री या कार्यक्रमामध्ये अवश्य पहा, खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांची डॉ. संजय चाकणे यांनी घेतलेली मुलाखत

निर्मिती सहाय्य - नारायण ढेबे
निर्माते - विनायक मोरे
निर्मिती - दूरदर्शन पुणे
प्रक्षेपण - सोमवार, दि. 23 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजता आणि पुन:प्रसारण रात्री 11 तसेच 24 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 1:30, पहाटे 4:30 सकाळी 9 वाजता सह्याद्री वाहिनीवरून.
#KrishanakumarGoyal
#HelloSahyadri #DDSahyadri


जाहिरात व बातमी संपर्क 

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक 
मो.8208185037


Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश