हरकचंद रायचंद बाफना डी एड कॉलेजचे स्वछता अभियान

 



    वडगांव मावळ दि. २ (प्रतिनिधी) हरकचंद रायचंद बाफना डी. एड. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी दिनांक 30 सप्टेंबर व 1ऑक्टोबर 2024 रोजी म.गांधी जयंती निमित्त वडगाव येथील रेल्वे स्टेशन परिसर, पोटोबा महाराज मंदिर परिसर आणि भाजी मंडई परिसर या ठिकाणी उस्फुर्तपणे स्वछता केली. या प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य श्री. हिरामण लंघे, प्रा. राजेंद्र डोके, प्रा. डॉ. मनोज गायकवाड, प्रा. शुभांगी हेंद्रे, प्रा. शीतल गवई, प्रा. योगेश जाधव, नंदकिशोर मुगेरा व सोमनाथ धोंगडे उपस्थित होते. सदर उपक्रमाबद्दल  संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. 

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क 

डॉ. संदीप गाडेकर

संपादक 

मोबाईल नंबर 820 818 50 37


Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश