प्राचार्य डॉ. बापूसाहेब चौगुले यांना क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आदर्श प्राचार्य राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

पुणे दिनांक 24 (संपादक डॉ. संदीप गाडेकर) महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त दिनांक 22 डिसेंबर 2024 रोजी नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम गव्हर्मेंट ऑफ इंडिया यांच्या वतीने माननीय डॉ. बापूसाहेब गणपत चौगुले प्राचार्य श्री. शिवाजी मराठा सोसायटीचे अध्यापक महाविद्यालय अरणेश्वर पुणे यांना राष्ट्रीय क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आदर्श प्राचार्य पुरस्कार माननीय श्री गोपाळ देवरे साहेब राष्ट्रीय अध्यक्ष तथा महासंचालक नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.


 सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती डॉ. नूतन मिस्त्री मिसेस ग्लोबल इंटरनॅशनल प्लॅनेट ब्युटी क्वीन व माननीय प्रदीप कुमार अहिरे राष्ट्रीय संचालक सायबर क्राईम गव्हर्मेंट ऑफ इंडिया हे उपस्थित होते. प्राचार्य डॉ. बापूसाहेब चौगुले यांचे सर्व बीएड महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थी, माजी विद्यार्थी यांच्याकडून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.


बातमी व जाहिरातीसाठी संपर्क 
डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037


महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.


https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay


Comments

Popular posts from this blog

व्ही .पी. एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नोलॉजी, लोणावळा महाविद्यालयामध्ये तीन दिवसांसाठी “सॉफ्ट स्किल प्रोग्राम” चे यशस्वी आयोजन

अध्यापक महाविद्यालयात प्रथम वर्ष बी. एड. आणि एम. एड. ‘स्वागत समारंभ’ संपन्न

कृष्णराव भेगडे फार्मसीला शैक्षणिक कामगिरीसाठी उत्कृष्ट दर्जा