प्रा. गुलाब शिंदे यांना पीएच.डी. पदवी प्रदान




तळेगाव दाभाडे दि. 30 (प्रतिनिधी) इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या कृष्णराव भेगडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च या  फार्मसी महाविद्यालयातील प्रा.गुलाब शंकरराव शिंदे यांना अपेक्स युनिव्हर्सिटी जयपूर राजस्थान या विद्यापीठाची फार्मासुटिकल सायंन्स या विषयात  विद्यावाचस्पती, पीएच.डी. ही सर्वोच्च पदवी प्रदान करण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय आरोटे यांनी दिली.



डॉ. गुलाब शिंदे यांनी  "फॉर्मुलेशन अँड इव्यालुअेशन ऑफ हर्बल फिल्म फॉर्मिंग स्प्रे हॅविंग वुन्ड  हिलिंग ऍक्टिव्हिटी" या विषयावर शोध प्रबंध सादर केला. या शोधप्राबंधासाठी  जयपूर येथील डॉ.पंकजकुमार शर्मा यांचे मार्गदर्शन लाभले.



संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे , कार्यवाह  चंद्रकांत शेटे , विश्र्वस्त निरूपा कानिटकर, संस्थेचे सर्व विश्वस्त,  प्राचार्य डॉ. संभाजी मलघे आणि इंद्रायणी विद्या मंदिर परिवारातील  सर्व शिक्षक, शिक्षकेतर बंधू भगिनी  सर्वांच्या वतीने डॉ. गुलाब शिंदे यांना शुभेच्छा दिल्या.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay.

Comments

Popular posts from this blog

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के