महाराष्ट्र राज्य दुर्ग संवर्धन समिती" मध्ये प्रा. डॉ. प्रमोद बोराडे यांची निवड
महाराष्ट्र राज्य दुर्ग संवर्धन समिती" मध्ये प्रा. डॉ. प्रमोद बोराडे यांची निवड
तळेगांव स्टेशन (संपादक-डॉ. संदीप गाडेकर) दि.2
महाराष्ट्र शासनातर्फे नव्याने गठीत करण्यात आलेल्या "महाराष्ट्र राज्य दुर्ग संवर्धन समिती" मध्ये इंद्रायणी महाविद्यालयाचे इतिहास विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रमोद बोराडे यांची निवड महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यांचेकडून परिपत्रक काढून करण्यात आली. राज्यातील गड व किल्ले जतन व संवर्धन करणेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी गड संवर्धन समितीची पुनर्स्थापना करण्यात आली.
प्रा. डॉ. प्रमोद बोराडे हे प्रसिध्द इतिहास तज्ज्ञ असून आज पर्यंत राज्यभर शेकडो व्याख्याने दिली आहेत. त्याच्या निवडी बद्द्ल मावळ परिसररातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
Comments
Post a Comment