लक्षवेधी अन्नत्याग व धरणे आंदोलन नवव्या दिवशीही सुरूच
लक्षवेधी अन्नत्याग व धरणे आंदोलन नवव्या दिवशीही सुरूच
मुंबई (संपादक - डॉ.संदीप गाडेकर) दि.1 मार्च 2023... लढा 100 % अनुदानाचा समान काम, समान वेतन व सन्मानाचा 24 नोव्हेंबर 2001पूर्वीच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयास अनुदान प्राप्त व्हावे यासाठी दिनांक २१ फेब्रुवारी पासून लक्षवेधी अन्नत्याग व धरणे आंदोलन प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी असोसिएशनचे ठाणे अध्यक्षा डॉ.मेघा गुळवणी यांच्या मार्गदर्शनाखाली 10 विद्यापीठातील नेतृत्व प्रमुख करण्यासाठी आलेले प्राचार्या डॉ.विद्युलत्ता कोल्हे, प्रा.समिर तहसीलदार मुंबई विद्यापीठ, प्रा. डाॅ.धनंजय वडमारे,भागवत करडकर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद प्रा.डाॅ.रविंद्र पाटील, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, प्रा.डाॅ.सचिन इंगळे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर प्रा.डाॅ.संजय खूपासे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील श्री.संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यापक महाविद्यालयातील प्राचार्या डॉ.अनिता धायगुडे, प्रा.महादेव सांगळे, डॉ.कविता तोटे, डॉ.संदीप गाडेकर, डाॅ. शीतल देवळालकर, प्रा.ज्योती रणदिवे, प्रा.सोनाली पाटील, ग्रंथपाल सुजाता जाधव, सुरेश घोजगे, विनायक येळवंडे, सोमनाथ धोंगडे व संतोष ढमाले सर्व पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक व कर्मचारी आझाद मैदान मुंबई येथे उपस्थित होते.
Comments
Post a Comment