व्ही. पी. एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी, लोणावळा महाविद्यालयामध्ये “फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम”संपन्न

 


लोणावळा (प्रतिनिधी) दि. १८ व्ही. पी. एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी, लोणावळा महाविद्यालयामध्ये दिनांक १७/०५/२०२३ रोजी एक दिवसासाठी “फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम” हा कार्यक्रम आयोजीत करण्याल आला, या कार्यक्रमावेळी प्रा. एम. गोपालकृष्ण् आणि प्रा. इवा सक्सेना(एमिटी ग्लोबल बिझनेस स्कुल) यांनी  “द सिक्रेट ऑफ कम्युनिकेशन स्किल ॲण्ड इंम्पाँर्टन्स ऑफ इफेक्टिव टिचिंग” या विषयावर प्रशिक्षण दिले. 


कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाविद्यायाचे प्राचार्य डॉ. मानव अ. ठाकूर  हे होते. सोबत मेकेनिकल विभाग प्रमुख डॉ. हरिश हरसुरकर, कंम्प्युटर विभाग प्रमुख प्रा. सोनी राघो, सिव्हील विभाग प्रमुख प्रा. प्राणेश चौव्हाण, प्रथम वर्ष विभाग प्रमुख प्रा. मनिषा कचरे व आय, क्यु, ए, सी प्रमुख प्रा. हुसेन शेख आणि सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश