व्ही. पी. एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी, लोणावळा महाविद्यालयामध्ये "स्टुडंट डेव्हलपमेंट प्रोग्राम” संपन्न

  व्ही. पी. एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी, लोणावळा महाविद्यालयामध्ये "स्टुडंट डेव्हलपमेंट प्रोग्राम” संपन्न 



 लोणावळा (प्रतिनिधी) दि.2 येथील व्ही. पी. एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी, लोणावळा महाविद्यालयामध्ये दिनांक ०२/०६/२०२३ रोजी एक दिवसासाठी “स्टुडंट डेव्हलपमेंट प्रोग्राम” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, या कार्यक्रमावेळी प्रा. एम. गोपालकृष्ण् (एमिटी ग्लोबल बिझनेस स्कुल) यांनी  “स्टुडंट डेव्हलपमेंट प्रोग्राम ऑन पर्सनल इफेक्टीवनेस ॲण्ड पर्सनल ब्रँडीग फॉर करिअर ॲण्ड लाईफ सक्सेस” या विषयावर प्रशिक्षण दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मानव अ. ठाकूर  हे होते. सोबत डॉ. हरिश हरसुरकर, प्रा. हुसेन शेख प्रा. सोनी राघो, प्रा. प्राणेश चौव्हाण, प्रा. मनिषा कचरे आणि सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास