जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर
तळेगाव स्टेशन (वार्ताहर) (दि.१४) शिक्षक दिनाचे औचित्य साधत, जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी व जिल्हा माध्यमिक शिक्षिका संघ यांच्या वतीने, जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव ताकवले यांनी दिली.
२४ सप्टेंबरला दुपारी १२ वाजता फरांदेनगर (ता. बारामती) येथील समता पॅलेसमध्ये पुरस्कार वितरण होईल.
या वेळी सर्व पुरस्कार्थींना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बारामती हायटेक टेक्सटाईलच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार असून, जिल्हा बॅंकेचे संचालक संभाजी होळकर, उद्योजक आर. एन. शिंदे, पुरूषोत्तम जगताप, केशव जगताप, माजी सभापती प्रमोद काकडे, के. एस. ढोमसे, जी. के. थोरात यांच्या हस्ते जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराचे वितरण होणार आहे.
याप्रसंगी, सोमेश्वरचे माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे, शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे, अजिंक्य सावंत, पंकज निलाखे, रमाकांत गायकवाड, टी डी एफ अध्यक्ष मुरलीधर मांजरे पंकज घोलप राजेंद्र पडवळ सुधाकर जगदाळे, शिवाजीराव कामथे, प्रा. सचिन दुर्गाडे, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना सदस्य निलेश जगताप, बारामती मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सिकंदर शेख आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची
माहिती पुणे जिल्हा टी डी एफ संघाचे अध्यक्ष मुरलीधर मांजरे घोलप, पुणे जिल्हा शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष राजेंद्र पडवळ, पुणे जिल्हा शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष किशोर दरेकर यांनी दिली.
जिल्हास्तरीय विशेष पुरस्कार -
१) तानाजी झेंडे, साकुर्डे, २) डॉ. संदिप गाडेकर, वडगाव मावळ.
जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार :
१) अनिता चव्हाण, काऱ्हाटी २) उत्तम सर्जेराव आवारी, मंचर, ३) विश्वनाथ दामगुडे, करंदी, ४) तबाजी वागदरे, नारायणगाव, ५) संजय पवार, खुटबाव, ६) रोहिदास केदारी, वाशेरे, ७) बाळासाहेब नेवाळे, थेऊर, ८) नारायण पवार, घोणशेत, ९) रमेश भिंताडे, वांगणी, १०) गौतम देवकर, सणसवाडी, ११) संगीता पापळ, मांढर, १२) राजेंद्र चव्हाण, कोंढूर १३) संजय जगताप, पणदरे १४) जितेंद्र गावडे, शेटफळगढे १५) रविंद्र डुंबरे,
पिंपळगाव जोगा १६) प्रकाश शिंदे, चिंचोली १७)ज्ञानेश्वर निचीत, टाकळी हाजी १८) राजेंद्र बढे, सासवड १९) संतोष ओतारी, टीटेघर २०) सुनिल मंडलिक, निगडे २१) रविंद्र येळे, पौंड २२) विशाल दळवी, दापोडे २३) सुरेश खटके, भवानीनगर २४) सीताराम दिघे, ताकण २५) बाळू बालगुडे, आंबी बुद्रुक २६) प्रा. संतोष नवले, काळदरी २७)हनुमंत शिंदे, कारी २८) तुकाराम शेंडगे, कासुर्डी २९) संदीप परकाळे, खेचरे ३०) जितेंद्रकुमार थिटे, पाबळ ३१) नानाजी शिंदे, अंथुर्णे ३२) कीर्ती जाधव, खानापूर ३३) हिरामण शिंगोटे, जुन्नर ३४) योगेश बोंद्रे, आंबवणे ३५) सुवर्णा डोरले, कुरकुंभ ३६) वैशाली काळे, निरगुडसर ३७) भानुदास थोपटे, बाजारवाडी ३८) चंद्रकांत आरगडे, पाळू ३९) दिलीप नेवसे, यादववाडी ४०) हिराजी काळे, पळसदेव ४१) प्रकाश यादव, बारामती ४२) संजय जोहरे, केंदूर ४३) रूचिरा बासरकर, तळेगाव ४४) वृषाली टिळेकर, उरूळी कांचन ४५) मंगला जाधव, काळूस ४६) संजय चव्हाण, बोरीबेल ४७) नवनाथ आनंदराव, आपटाळे ४८) नितीन वाघमारे, लांडेवाडी ४९) मीना देशमुख, पिरंगुट ५०) राजाराम खाडे, गिरीम वायरलेस फाटा ५१) सीमा पवार, वाणेवाडी ५२) महेश साळुंके, जेऊर ५३) उषा सावंत, बोरी ५४) दादासाहेब सगळे, तिरपाड ५५) सुजाता चौघुले, भोंगवली ५६) तानाजी सांगळे, वेल्हे ५७) शांतीलाल घुमरे, लोणावळा ५८) माणिक पवार, वाडा ५९) सतीश केकाण, फुलगाव ६०) मीरा चांदणे, निमगार केतकी ६१) रोहिणी कांबळे, जातेगाव बु.
Comments
Post a Comment