पुणे शहर टीडीएफ महिला अध्यक्षा म्हणून सौ. हर्षा बाळकृष्ण पिसाळ यांची बिनविरोध निवड
पुणे शहर टीडीएफ महिला अध्यक्षा म्हणून सौ. हर्षा बाळकृष्ण पिसाळ यांची बिनविरोध निवड
पुणे (प्रतिनिधी) दि. १९ पुणे शहर टीडीएफ महिला अध्यक्षा म्हणून सौ. हर्षा पिसाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली पुणे शहर माध्यमिक शिक्षक संघाच्या त्रैवार्षिक पदाधिकाऱ्यांची निवड नुकतीच महाराष्ट्र राज्य टीडीएफ च्या राज्यपदाधिकारी यांच्या उपस्थित करण्यात आली त्यावेळी राज्य टीडीएफचे अध्यक्ष नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, राज्य टीडीएफचे सचिव हिरालाल पगडालाल कार्याध्यक्ष जी .के. थोरात व प्राचार्य शिवाजीराव कामथे व प्रा. सचिन दुर्गाडे, प्रा. संतोष थोरात व प्रा. डॉ. संदीप गाडेकर, प्राचार्य राज मुजावर यांच्या हस्ते सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आली. टीडीएफ संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते
Comments
Post a Comment