अंकिता बुटाला यांना उत्कृष्ठ शिक्षक पुरस्कार प्रदान
अंकिता बुटाला यांना उत्कृष्ठ शिक्षक पुरस्कार प्रदान
कामशेत (प्रतिनिधी) दि. ८ आनंदराम पन्नालाल भटेवरा जैन इंग्लिश मीडियम स्कूल कामशेत येथील शिक्षिका सौ अंकिता बुटाला यांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांनी शिक्षणशास्त्र विषयात पदवीत्तर पदवी प्राप्त केली असून इयत्ता दहावी ला अध्यापनाचे काम करतात, त्याच्या उत्कृष्ट अध्यापनाबद्दल त्यांना ५ सप्टेंबर २०२३ रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आला.
Comments
Post a Comment