टिकाराम जगन्नाथ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाला NAAC च्या चौथ्या फेरीमध्ये नुकतीच A श्रेणी

 


खडकी शिक्षण संस्थेच्या टिकाराम जगन्नाथ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाला NAAC च्या चौथ्या फेरीमध्ये नुकतीच A श्रेणी (CGPA ३.१३) मिळाली. याचे अधिकृत प्रमाणपत्र खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते संस्थेचे सहसचिव व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी आज 19 ऑक्टोबर 2024 रोजी स्वीकारले. 



यावेळी संस्थेचे सचिव श्री आनंद छाजेड, सहसचिव सूरजभान अगरवाल, संस्था संचालक - ऍड. अजय सूर्यवंशी, रमेश अवस्थे,  ज्ञानेश्वर मुरकुटे, सुधीर फेंगसे तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अर्जुन मुसमाडे, उपप्राचार्य डॉ. सुचेता दळवी, डॉ. महेश बेंडभर, प्रा. आरती चोळेकर, प्रा. शुभांगी पाटील, प्रा. अर्चना तारू, डॉ. शीतल रणधीर, प्रा. नमिता कुलकर्णी, प्रा. मेहनाज कौशर, प्रा. प्रिया शिर्के, प्रा. सोनाली गेडाम, प्रा. वृषाली तावरे आणि उपप्राचार्य व IQAC समन्वयक प्रा. राजेंद्र लेले उपस्थित होते.


बातमी व जाहिरात संपर्क
डॉ.संदीप गाडेकर
संपादक
मो. 8208185037

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश